तालूका स्तरीय दिव्यांग समितीच्या सदस्य पदी युवा सेना शहरध्यक्ष राहुल कदम यांची निवड


====================
परतुर /प्रतिनिधी 
तालुका स्तरीय दिव्यांग समितीचे  नुकतीच.
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश  टोपे यांनी तालुका स्तरीय दिव्यांग समिती घोषित केली आहे. यामध्ये परतुर तालुक्यातील शिवसेना युवासेना शहर अध्यक्ष  राहुल कदम यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली, तसेच अपंग बांधवा साठी हिरीरीने काम करणारे बजरंग वैष्णव यांची ही  दिव्यांग समिती परतुर कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली आहे. आबासाहेब देशमुख यांची कऱ्हाळा सर्कल मधून दिव्यांग  समिती वर निवड केली आहे. तसेच प्रभाकर खंदारे यांची अंजनगाव सर्कल मधून निवड करण्यात आली आहे .यामध्ये दिव्यांग समिती  सदस्य मनुन निवड झालेल्याचे परतुर तालुक्यातुन सर्वत्र कौतुक केले जात आहे..

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती