तिरंगा दिव्यांग पुरुष बचत गटाची स्थापना करण्यात बेरोजगार दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध करुन देणार ----शंकर शिरगुळे

प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
आज दिनांक०४/०३/२०२२ रोजी तिरांगा दिव्यांग पुरुष बचत गट स्थापन करण्यात आला यावेळी सर्वानमते एक मताने गोविंद चिकले अध्यक्ष तर सचिव छगन साबळे यांची निवड करण्यात आली यावेळी नगर परिषद जालना चे समुदाय संघटक विलास खरात यांनी दिव्यांग बचत गटासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली
          तिरंगा बचत गट चे उपाध्यक्ष तथा प्रहार अपंग क्रांती आंदोलानाचे जालना जिल्हा कार्याअध्यक्ष शंकर शिरगुळे यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात असे म्हणटले की तिरांगा दिव्यांग पुरुष बचत गट मार्फत आनेक सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध करून देनार आसल्याची माहिती संबंधित दिव्यांग बांधवांना दिली याप्रसंगी तिरांगा पुरुष बचत गटचे सर्व सदस्य व.पदअधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान