तरुणांनी रक्तदान शिबिर या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेऊन रक्तदान करावे -प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष

परतूर प्रतीनिधी हनुमंत दंवडे
मनसे मराठवाडाचे संपर्क नेते दिलीप (बापु) धोत्रे,मा. प्रकाश (काका) महाजन,संतोष  नागरगोजे,अशोक  तावरे. सतनाम सिंग गुलाटी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कार्य रक्तदान शिबिर व वृक्ष रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
        मनसे अध्यक्ष  राज साहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्ताने १४ जुन २०२२, मंगळवार रोजी  मनसे परतुर मंठा तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिर व वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटक एम.डी. खालापुरे (समाजसेवक) कार्यक्रमाचे अध्यक्ष लिंबुळकर (वकील)  प्रमुख पाहुणे,डॉ.नवल , डॉ.प्रमोद आकात,डॉ.चव्हाण,डॉ.सातोनकर,डॉ.कराड,डॉ.मंत्री, डॉ.संजय पुरी,डॉ.लाहोटी,डॉ.बरकुले, डॉ.संजय सोळंके,डॉ.भापकर,डॉ.कदम,डॉ.उढाण,
डॉ.तापडिया हे राहणार असून प्रमुख उपस्थिती.भाऊसाहेब जाधव साहेब(उपविभागीय अधिकारी परतूर) मोरे (उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर) सौ.रुपा चित्रक (तहसीलदार परतूर) कौठाळे (पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे परतुर) प्रा.डॉ.भगवान दिरंगे सर (माजी प्राचार्य लालबहादूर शास्त्री महाविद्यालय परतूर) सुधीर गवळी  (मुख्याधिकारी नगर परिषद परतुर) पवळ ,(तालुका कृषी अधिकारी परतूर) अकाश बोकनवार,(गटविकास अधिकारी प.स.परतुर) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे, तरी परतुर मंठा तालुक्यातील मनसे पदाधिकारी,महाराष्ट्र सैनिक, तरुण रक्तदात्यानी सहभाग घेऊन रक्तदान करावे, कारण सध्या रक्ताचा तुटवडा पाहाता देशासह महाराष्ट्रात रक्ताची गरज आहे, तसेच पर्यावरण संतुलन राहावे म्हणून वृक्षरोपण कार्यक्रम करण्यात येणार आहे, या राष्ट्रकार्यात आपण सहभाग घेऊन रक्तदान करून राष्ट्र कार्याला हातभार लावून सहकार्य करावे आसे आवाहन महाराष्ट्र नवनीर्मान सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोंळके यांनी केले आहे
   या कार्यक्रमाची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत राहील तर ठिकाण शासकीय विश्राम गृह समोर परतुर येथे असणार आसल्याचे महाराष्ट्र नवनीर्मान सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोंळके सांगितले

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती