परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतूर सेलू रोडवर दि 13 रोजी सांय 7.00 च्या दरम्यान महीन्द्रा झॉलो गाडीचा व मोटार सायकलचा अपघात चिंचोली मापेगाव पुला जवळ झाला आपघात झाल्या नंतर तीथून शिवसेना ता प्रमुख अमोल सुरूंग युवा सेना ता प्रमुख अवीनाशा कापसे उप ता प्रमुख सोपान कातारे व त्यांच्या समवेत त्यांचा ड्राव्हर भगवान खारात हे जात असताना त्यांना अपघात झालेला दिसला त्यांनी लागलीच आपघातात जखमीना आपल्या गाडीत घेऊन परतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले
जखमी वर रुग्णालयात उपाचार सुरू आहे