Posts

Showing posts from November, 2024

आमदार बबनराव लोणीकर यांना कॅबिनेट मंत्रीपदासह जालना जिल्ह्याचे पालकत्व द्या -संजय भालेराव

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे मा मंत्री आ बबनरावजी लोणीकर भरघोस मतांनी पुन्हा पाचव्यांदा  निवडून आलेले आहेत, मराठवाड्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून मा लोणीकर यांच्याकडे पाहिले जाते लोणीकर यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्य काळामध्ये वॉटर ग्रेड योजना अत्यंत अभ्यास व कर्तृत्वपणाने राबवलेली असून, याचा मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात सह परतुर मंठा विधानसभा मतदार संघातील   जनतेला अनेक वस्त्यांमध्ये  200 गावाला आज शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे, मतदारसंघातील मागासवर्गीयांच्या अनेक वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी ची सोय, सभामंडप,रस्ता नाली, स्मशानभूमी, यासह मागासवर्गीयांसाठी रमाई योजना अंतर्गत हजारो घरे उपलब्ध करून मा लोणीकर साहेबांनी दिलेले आहेत, आंबा ताप परतुर येथे मागासवर्गीय मुलींच्या 100 क्षमता असलेल्या 15 कोटी रुपयांच्या वस्तीग्रहाचे अद्यावत बांधकाम करण्यात आलेले आहे, तसेच मंठा जि जालना येथे सुद्धा 100 क्षमता असलेल्या मागासवर्गीयांच्या मुलींच्या वस्तीगृहाचे काम सुद्धा मा लोणीकर यांच्या कार्यकाळात झालेले आहे, मतदारसंघातील...

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

Image
परतूर प्रतीनीधी  कैलाश चव्हाण    परतूर सेलू रोडवर दि 13 रोजी सांय 7.00 च्या दरम्यान महीन्द्रा झॉलो गाडीचा व मोटार सायकलचा  अपघात चिंचोली  मापेगाव पुला जवळ झाला आपघात झाल्या नंतर तीथून शिवसेना ता प्रमुख अमोल सुरूंग युवा सेना ता प्रमुख अवीनाशा कापसे उप ता प्रमुख सोपान कातारे व त्यांच्या समवेत त्यांचा ड्राव्हर भगवान खारात हे जात असताना त्यांना अपघात झालेला दिसला त्यांनी लागलीच आपघातात जखमीना आपल्या गाडीत घेऊन परतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले    जखमी वर रुग्णालयात उपाचार सुरू आहे

भीमसैनिकांनी मोठ्या मताधिक्यांनी लोणीकरांना निवडून द्यावे- संजय भालेराव

Image
 जालना प्रतीनिधी समाधान खरात   परतूर मंठा नेर सेवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार श्री बबनरावजी लोणीकर यांना मतदार संघातील भीमसैनिक यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन भीम उद्योग अभियानचे अध्यक्ष मा संजय भालेराव यांनी केले आहे, श्री लोणीकर यांनी मतदार संघांमध्ये मागासवर्गीय वस्तीत मागील पाच वर्षाच्या कार्य काळामध्ये  प्रत्येकी दहा दहा लाखाचे सभा मंडप  50 गावांमध्ये  मंजूर केले असून अंतर्गत सिमेंट रस्ता अंडरग्राउंड नाली हाय मास्क दिवे यासह स्मशानभूमीचा विकास करण्यात आलेला आहे     परतूर मंठा नेर शेवली मतदार संघात मागासवर्गीयांचे रमाई आवास घरकुल योजना मोठ्या प्रमाणात मंजूर करून मागासवर्गीयांना घरे उपलब्ध करून दिली, अनेक मागासवर्गीय वस्तीमध्ये मराठवाडा वाटर ग्रीड  योजनेच्या पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे, मंठा येथे मागासवर्गीय मुलींसाठी शंभर विद्यार्थिनीची क्षमता असलेले 15 कोटी रुपयांचे वस्तीगृहाचे सुसज्ज  असे बांधकाम करण्यात आलेले आहे, तसेच आंबा ता  परतुर येथे सुद्धा     माग...