महाराष्ट्रातील मंदिरे तात्काळ उघडण्यात यावी याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव येथील रेणुका माता मंदिरात लाक्षणिक उपोषण_____________________________ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली__________________________ भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल भैय्या लोणीकर यांच्या सूचनेनुसार*

       भाजपा घनसावंगी तालुक्याच्या  वतीने महाराष्ट्रातील मंदिरे चालू करण्यात यावी यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव येथील रेणुका माता मंदिरात लाक्षणिक उपोषण 10 ते 2 वाजेपर्यंत करून घनसावंगी तहसीलदार यांचे प्रतिनिधी तलाठी श्री.देशमुख यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात गेल्या साडे सहा महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडावे याकरिता भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी आंदोलने केली मंदिरे उघडणे हा केवळ हिंदुत्व हा विषय नसून मंदिरावर लाखो लोकांचा जीवन उध्दाराचा प्रश्न निर्माण झाले आहे तरीही  महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे भाजपाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी उपस्थित भाजपा अ.जा.प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव दादा जाधव,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प.रमेश महाराज वाघ,भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे,भाजपा ता.अध्यक्ष संजय तौर,किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस कैलासराव शेळके,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पांढरे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद ढेंबरे,अ.जा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटोळे,अ.जा जिल्हा सरचिटणीस किरण गुढेकर, भाजपा युवा मोर्चा ता.अध्यक्ष योगेश ढोणे,किसान मोर्चा ता.अध्यक्ष सुरेश उगले,वंजारी युवा संघटना ता.अध्यक्ष सुरेश पोटे,भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामेश्वर सोळंके,अ.जा मोर्चा जिल्हा चिटणीस नंदकुमार शिंदे,भाजप ओ.बी.सी. ता.अध्यक्ष संतोष सोसे,भाजप अ.जा.ता.अध्यक्ष रामदास भालेराव,सांप्रदायिक मंडळाचे तुकाराम महाराज राठोड,भास्कर महाराज हारबक,लक्ष्मण महाराज आंनदे,अनिल महाराज नांदे,भगवान महाराज आनंदे, बन्सी महाराज शिंदे. भाजपचे एकनाथ राठोड,अर्जुन माळोदे,विशाल वढे,अमोल काळे,सुनिल शेंडगे,सचिन पाटोळे,अमोल निर्मळ,भाऊसाहेब देवडे,जगन्नाथ मुळे,रमेश पुरुळे,विजय भालेकर,गणेश सोळंके,रंगनाथ गुरव,नामदेव शिंदे,युवराज जाधव,केशव पूरुळे,अजय लोंढे,बंडु शिंदे, भजन मंडळी व उपस्थित मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान