भारतीय क्रांती सेनेच्या प्रदेशाध्यक्ष वनिता चव्हाण हस्ते जिल्हा कार्यालयाचे उद्घघाटन करण्यात आले

 
 
औरंगाबाद (प्रतीनीधी)भारतीय क्रांती सेनेच्या प्रदेशाध्यक्ष वनिता चव्हाण हस्ते जिल्हा कार्यालयाचे उद्घघाटन करण्यात आले 
         याप्रसंगी अंबड तालुका अध्यक्षा इंदुमती जाधव यांनी मार्गदर्शन केले तर जिल्हा अध्यक्षा संगीता हानवते तालुका अध्यक्ष मंगल ऊफाडे‌  अमृता सावंत मनिषा चिंतामणी सखुबाई खकाळ प्रज्ञा साळवे शारदा खिल्लारे मनिषा बाविस्कर भाग्यश्री दाभाडे,सर्वांची दाभाडे उषा घोंगडे , संगीता पाचुंदे,स्वाती,खरातताई ,आदिउपस्तीत होत्या
               या कार्यक्रमासाठी  परिसरातील महिला मोठया उपस्थित होत्या 
   यावेळेस भारतीय क्रांती सेनेच्या वतीने महिला सदस्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले
 
 
 


Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान