Skip to main content

मतदार संघातील ग्रामपंचयती बहुतांश ग्राम पंचायती भा.ज.पा. ताब्यात घेणमतदार संघतील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 15 लाखाचा देणार निधी

परतूर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी हा विशाल  वटवृक्ष असून, हे विशाल काय वृक्ष उभा करण्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले प्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी इत्यादी सारख्या महान विभूतींनी भारतीय जनता पार्टी नावाच रोप लावले या रोपाचे आज विशाल काय मोठ्या वृक्षात रूपांतर झाले असून कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करत काम करावे असे प्रतिपादन केले माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले
ते परतूर येथे भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते  या वेळी व्यासपीठावर युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर,मदनलाल सिंगी, भगवान मोरे, भा ज पा ता अध्यक्ष रमेश भापकर, पंचायत समिती सभापती रंगनाथ येवले ज्ञानेश्वर माऊली शेजुळ उपसभापती रामप्रसाद थोरात हरिराम माने विलासराव  आकात, प्रदीप ढवळे,दिगंबर मुजमुळे,दिलीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती
     पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी मी हे पक्षाचे ध्येय कार्यकर्त्यांनी न विसरता सतत कार्यमग्न राहण्याचा सल्ला दिला.
  शेतकरी कायद्या विषयी जनजागृती करा
====================
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, त्याच्या मलाला योग्य भाव मिळावा या करिता कायदा केला मात्र काही लोक या कायद्याला विरोधा साठी विरोध करीत असून भा ज पा कार्यकर्त्यांनी शेतकरी कायद्याचे फायदे जन सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगत जन जागृती करावी असे ही माजी मंत्री बबनराव लोणीकर सांगितले
ज्यांना हा कायदा नेमका काय आहे हे माहीत नाही असे लोक राजकीय पोळी भाजून घेण्या साठी रान उठवत असून,या संदर्भात भाजपा कार्यकर्त्यांनी कायद्याची बाजू जनतेला ला समजावून सांगावी असे ही लोणीकर यांनी सांगितले
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा मतदार संघातील बहुतांश ग्रामपंचायती ताब्यात घेईल
=======================
परतूर, मंठा तालुक्यासह नेर सेवली भागात होऊ घातलेल्या 95 ग्रामपंचायत गावातील निवडणुकात भाजपा नेत्रदीपक कामगिरी  करेल असा विश्वास व्यक्त करतानाच कार्यकर्त्यांनी आपसातील हेवे दावे बाजूला ठेवून काम करावे असे लोणीकर यांनी सांगितले, पुढे ते म्हणाले की, ग्रामविकासात महत्वाची भूमिका ग्रामपंचायत निभावते त्या मुळे त्या मुळे आपण केलेली विविध विकास कामे ही आपली उजवी बाजू असून या मुळे करकर्त्यांनी या शिदोरीवर येत्या ग्रामपंचायत निवडणुकाना सामोरे जावे.
       असेही आमदार लोणीकर यांनी सांगितले 
*मतदार संघतील बिनविरोध होणाऱ्या  ग्रामपंचायतींना 15 लाखा चा निधी*
=======================
परतूर विधानसभा मतदार संघामध्ये बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी पंधरा लक्ष रुपये निधी देणार असल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी घोषित केले
*मंठा येथे भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षणा चे उदघाटन*
=======================
मंठा येथे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षणा चे उदघाटन माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते माऊली इंग्लिश स्कूल येथे करण्यात आले या वेळी तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ, कृ उ बा समिती सभापती संदीप गोरे,प स सभापती बी.डी, पवार,उपसभापती नागेश घारे, शिवदास हनवते,अशोक वायाळ राजेभाऊ खराबे निवास देशमुख गणेश चव्हाळ यांच्या सह कार्यकर्ते उपस्थीत होते तर परतूर येथील कार्यक्रमास युवमोर्चा जिल्हा सरचिटणीस संपत टकले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे गजानन लोणीकर रोहन आकात गजानन लिपणे,बंडू मानवतकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

मंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न

मंठा तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय मंठा येथे तहसीलदार सूमन मोरे यांच्या उपस्थीत पार पडले      खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे

परतूर तालूका ग्रामपंचायत आरक्षण सोडत

परतूर तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय परतूर येथे तहसीलदार रूपा चित्राक यांच्या उपस्थीत पार पडले      खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे          

मराठवाड्या साठी परत दोन रेल्वे राज्यराणी' गुरुवारपासून तर `देवगिरी' शनिवारपासून धावणार...

परभणी, दि. 30 (प्रतिनिधी) ः नांदेडसह परभणी येथील प्रवाशांना मुंबईस जाण्यासाठी आणखी दोन रेल्वे लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सिकंदराबाद - मुंबई (सीएसएमटी) ही देवगिरी एक्स्प्रेस पाच डिसेंबरपासून (शनिवार) तर नांदेड - मुंबई (सीएसएमटी) ही राज्यराणी एक्स्प्रेस तीन डिसेंबरपासून (गुरुवार) धावणार आहे. गुरुवारपासून (दि.तीन डिसेंबरपासून) नांदेड - मुंबई (सीएसएमटी) राज्यराणी एक्स्प्रेस (क्र. 07611) ही नांदेड येथून रात्री दहा वाजता निघणार आहे. पूर्णा येथे दहा वाजून 28 मिनिटांनी पोचेल, परभणीत रात्री अकरा वाजता, मानवत येथे साडेअकरा, सेलूत 11 वाजून 55 मिनिटांना, परतूरमध्ये 12 वाजून 54 मिनिटांनी, जालनात एक वाजून 45 मिनिटांनी, औरंगाबादेत दोन वाजून 55 मिनिटांनी, लासूर येथे तीन वाजून 29 मिनिटांनी, रोटेगाव येथे चार वाजून 14 मिनिटांनी, मनमाडमध्ये सकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी, नाशिकमध्ये सकाळी सहा वाजून 12 मिनिटांनी, इगतपुरी येथे सात वाजून 20 मिनिटांनी, कल्याण येथे आठ वाजून 53 मिनिटांनी, ठाण्यात नऊ वाजून 13 मिनिटांनी तर छत्रपती शिवाजी महाराज टरमिनस येथे सकाळी दहा वाजून सात मिनिटांनी प