भारतीय क्रांती सेनेच्या वतीने हळदि कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

औरंगाबाद (शहर प्रतिनिधि-)- भारतीय क्रांतीसेना प्रणित राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये जगदंबा महिला बचत गट, (जय भवानी नगर,) अहिल्यादेवी होळकर महिला बचत गट (जय भवानी नगर) राजमाता जिजाऊ महिला बचत गट (जय भवानी नगर)राणी लक्ष्मीबाई महिला बचत गट (जय भवानी नगर) राजमाता जिजाऊ महिला बचत गट ( राजनगर) पंचशील महिला बचतगट (राजनगर) जय भवानी महिला बचत गट (राजनगर) दत्तगुरु महिला बचत गट (विश्रांती नगर) दुर्गा माता महिला बचत गट (विश्रांती नगर) आदु महिला बचत गटांनीआपला सहभाग नोंदविला 
                या कार्यक्रमाचे आयोजन  दत्तगुरु महिला बचत गट (विश्रांती नगर )यांनी केले या कार्यक्रमाला भारतीय क्रांती सेना प्रदेशाध्यक्ष वनिता ताई चव्हाण ,जिल्हा अध्यक्ष संगीताताई हनवते,  जिल्हा कार्याध्यक्ष मंगलताई उफाडे ,अमृता सावंत ,कार्याध्यक्ष सखुबाई खकाळ ,जय भावनगर वार्ड अध्यक्ष मंगल ताई राऊत, सचिव उषाताई घोंगडे पंचफुला ताई कुराडे ,वंदनाताई राठोड ,महिमा सिंग, निधी सिंग ,मंदाबाई कांबळे ,संगीताबाई टिंगरे ,वैशाली राठोड ,सोनाबाई भगत, मिराबाई राठोड, कृष्णा प्रसाद, गुड्डी प्रसाद, दुर्गाताई गाडेकर, दीपाली कळसकर, ज्योती सोनवणे, 
        या कार्यक्रमाला  मार्गदर्शक म्हणून महानगरपालिका बचत गट समुदाय संघटक खरात यांनी महिलांना  शासकीय बचत बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात