पीर पिंपळगाव येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या विटंबना झाल्या प्रसंगी पूर्णाकृती पुतळ्याची दूग्धाभिषेक, व तलवार परत बसवून शिवपूजन करण्यात आले

 जालना(समाधान खरात)तालूक्यातील पीर पिपंळगाव येथील  ग्रामपंचायत,ग्रामस्थ व शिवप्रेमी,पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पूतळ्याची सूरक्षीतता साठी CCTV कॅमेरे  बसवून व संरक्षण तारफेन्सीगंचे काम हाती घेऊन व ज्या अज्ञात समाजकंटकानी दोन धर्मात,जातीत वाद निर्माण करन्यासाठी शिवरांयाची विटंबना केली याचा तपास करून त्याला तात्काळ अटक करून कायदेशीर कार्यवाहीची मागणी यावेळी ग्रामस्थ व शिवप्रेमीनी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे केली .जालना तालुक्यातील पिरपिपळगाव येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या ची अज्ञात इसमाने सोमवारी मध्यराञी अंधाराचा फायदा घेऊन  शिवाजी महाराज यांच्या हातातील तलवार काढुन घेतली  , हि दोन महिन्यांतील दुसरी घटना होती ,मंगळवार सकाळी विटंबना झाल्याचे कळताच सर्वधर्मीय ग्रामस्थ,शिवप्रेमी, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू  होम डिझावायएसपी व्यास , चदनझिरा पोलीस निरीक्षक देवीदास शेळके तालुका पोलीस निरीक्षक खेडकर एलसीबी चे पी एस आय प्रमोद बोडले,  पीएस आय सदिप सावळे , संजय गवळी  , गणेश मिसाळ,  पल्लेवाड, राठोड, शिंदे,  आदींसह घटनास्थळी दाखल झाले , वेळी  संरपच कृष्णा कोरडे, पोलीस पाटील बाळासाहेब देशमुख ,दिपक बावणे, अजित खिल्लारे, ज्ञानेश्वर जऱ्हाड, पाडुरग बनसोडे, संतोष बावणे, कैलास कोल्हे, रवि कावले, प्रभु कोलते, पप्पू बावणे, अनिरुद्ध खिल्लारे , भिमकायदा सामाजिक संघटनेचे नेते संजय डोळसे,  पवण डोळसे , अंकुश गोरे, तसेच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, अशोक पडुळ, सुभाष चव्हाण, मगेश मोरे, सामाजीक कार्यकर्त्यांते अॅड.अर्जून राऊत, आदींनी भेट दीली. *देशातील व राज्यातील राजकारणासाठी महापूरषांच्या विटंबना होत असून या प्रकरणाचे गांभिर्य ओळखून संभाजी ब्रिगेडचे प्रदेष कोषाध्यक्ष संतोष गाजरे,छावाचे नेते तथा नगरसेवक ज्ञाणेश्वर ढोबळे,दत्तात्रय कपाळे,दत्ताभाऊ बावणे,कीरणराव देशमूख,संरपंच कृष्णाभाऊ कोरडे*,आदीच्या पूढाकारातून याठीकाणी शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पूतळ्यास दूग्धाभिषेक व शिवपूजन करून नवीन तलवार बसवून, CCTV कॅमेरे बसवले,व सूरक्षा तार फेन्सीगंचे काम ग्रामपंचायत व ग्रामस्थानी हाती घेऊन,समाजकंटकास अटक करावी आणी शिवप्रेमीनी शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेष कोषाध्यक्ष संतोष गाजरे,छावा संघटनेचे नेते तथा नगरसेवक ज्ञाणेश्वर ढोबळे,छावाचे जिल्हा कार्याध्यक्ष,दत्ताभाऊ बावणे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हासचीव दत्तात्रय कपाळे,  या भागाचे पोलीस निरीक्षक देवीदास शेळके,संरपच कुष्णा कोरडे,ग्रामसेवीका सौ.सूरडकर मॅडम, पोलीस पाटील बाळासाहेब बावणे,सामाजीक कार्यकत्ये पांडूरंग कोल्हे, नारायनराव गजर,अरविंद बावणे,ज्ञाणेश्वर जर्‍हाड,कीरणराव देशमूख,राम बावणे,अर्जून गजर,
परमेश्वर गवंगे,दादाराव सोळंके,कृष्णा खिल्लारे,सय्यद मोयीन,धनंजय बावणे,शेख महेबूब,रमेश बनसोडे,अनील देशमूख,राजेद्र बावणे,दीपक बावणे,चेतन बावणे,राहूल बावणे,विठ्ठल बरकासे,रूषीकेश जर्‍हाड,आदीची ऊपस्थीती होती.

Popular posts from this blog

मंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

परतूर तालूका ग्रामपंचायत आरक्षण सोडत