परतुर येथील धम्मदिप विहारात नामांतर दिनी शहिदांना अभिवादन



परतूर/हनूमंत दंवडे
परतुर दि 14/01/2022 रोजी परतुर येथील धम्मदिप बुध्द विहारात नामांतर दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला भारतीय बौध्द महासभेचे ता.अध्यक्ष रामचंद्रजी पानवाले हे होते,सुञसंचालन व विधी भारतीय बौध्द महासभेचे बौध्दाचार्य हेमंत पहाडे यांनी घेतले या प्रसंगी डाँ.सुनिल पडागळे यांनी नामांतरा विषय आपले मनोगत व्यक्त केले या वेळेस विशाखा महिला मंडळांनी नामंतराचे गाणे गाऊन अभिवादन केले या प्रसंगी नारायण गवई,साहेबराव मानकर,बन्सी शेळके ,बन्सी शेळके सुदामराव गवळी,सनी गायकवाड,नरेश कांबळे,सतीष गवळी,नरेश सोनवने पुष्पाबाई वाघमारे,कोंडाबाई शेजुळ,विमलबाई गवई,शांताबाई शेळके,प्रमिला पाईकराव नंदाबाई धनले, तारामती खरात,जयश्री खरात,जमदाडे ताई वंदाना साळवे,अरुणा पवार,शितल गवळी व धम्मदिप बुध्द विहाराची कमिटी उपस्थित होते

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात