ह. ब. प. सतीश महाराज शास्त्री यांच्या सत्कार व ग्रंथा चे वाटप

 मंठा प्रतिनिधी. पप्पू घनवट  
रामायनाचार्य  श्री. ह.भ.प.सतीष महाराज शास्त्री जाधव यांचा सह कुटुंब सत्कार  मनसेचे मंठा तालुका अध्यक्ष श्री. गणेश  बोराडे व सहपरिवार यांच्या वतीने करण्यात आला तदनंतर ज्ञानेश्वरी वर आधारित ग्रंथ लेखक वाल्मिक यादवराव पंडित या ग्रंथाचे अनावरण श्री. ह. भ. प. सतीष महाराज शास्त्री जाधव यांच्या हस्ते करन्यात आले , मनसे मंठा तालुकाध्यक्ष गणेश बोराडे यांच्या तर्फे  ज्ञानेश्वरी आधारित २१ ग्रंथ मोफत देण्यात आले. ह. ब. प. सतीश महाराज शास्त्री व उपस्थित भक्तगन.

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि