ऐकण्यासाठी नव्हे.. अनुभवण्यासाठी या! चला शिवतीर्थावर! -गणेश बोराडे




मंठा प्रतिनिधी पप्पू घनवट 
गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस संतोष  नागरगोजे, उपाध्यक्ष अशोक  तावरे‌ यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे मंठा तालुकाध्यक्ष गणेश  बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली मनसे मंठा राजगड कार्यालय येथे मिटींग घेण्यात आली, यावेळी गुढीपाडवा मेळाव्यासाठी मुंबई शिवतिर्थ येथे राज ठाकरे यांच्या विचार ऐकण्यासाठी मंठा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहावे आवाहन  त्यानी  केले,
यावेळी महादेव मिसाळ, रामभाऊ इंगळे, तुळशीराम बोराडे, दिपक देवकर, रामेश्वर घुंगरट, ईश्वर मोरे, मच्छिंद्र निकाळजे, बालासाहेब बोराडे, गजानन माळकर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात