तळणी येथे गरजू विस विद्यार्थ्याना वारकरी गणवेशाचे वाटप

तळणी (प्रतिनिधी ) रवि पाटील :
मंठा तालूक्यातील तळणी येथील श्री संत्त नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गरजू विस विद्यार्थ्याना वारकरी गणवेशाचे वाटप करण्यात आले परतूर मंठा मतदार संघाचे आमदार मा बबनराव लोणीकऱ यांच्या वाढदीवसाचे औचित्य साधून आराध्या कन्ट्रक्शनचे मालक युवा उद्योजक शरदराव पाटील याच्यां पुढाकाराने गरजू विद्यार्थाना वारकरी पोषाख व फराळाचे वाटप करण्यात आले तळणी येथे गेल्या चार वर्षापासून श्री संत नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये परीसरातील व इतर तालूक्यातील विद्यार्थी घडवण्याचे काम या सस्थेत होत असते वारकरी सप्रंदायांचा प्रचार व प्रसार या सस्थेकडून होत लॉक डॉऊनच्या कठीण काळात सुध्दा शरदराव पाटील यांच्या कडून संस्थेच्या विद्यार्थाना मोठा आधार मिळाला होता
 संस्थेत अनेक गरजू विद्यार्थी असुन त्याना निस्वार्थ मदत होणे गरजेचे असल्याकारणाने या कामासाठी पाटील यांचा सतत पुढाकार असतो अशी प्रतीक्रिया संस्थेचे अध्यक्ष ह भ प विष्णू महाराज बादाड यानी दीली

माजी मंञी बबनराव लोणीकर याच्या वाढदीवसानिमित्य तळणी येथे रक्तदान शिबीर मोफत नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन स्थानिक भाजपा कार्यकर्त्याकडून करण्यात आले होते जवळपास ५१ रक्तदात्यानी यामध्ये सहभाग घेतला तर ३०० च्या आसपास वयोवृद्ध व गरजूची नेञ तपासणी यावेळी करण्यात आली 

वारकरी शिक्षण संस्थेतील गरजू विद्यार्थाना मदत होण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावणे गरज आहे संस्कार क्षम पिढी निर्माण होण्याचे केद्र म्हणजे वारकरी संस्था यापुढे सस्थेतील सर्व विद्यार्थ्याची फिल्टर पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याचे शरदराव पाटील यानी दै दिव्य मराठीशी बोलताना सागीतले

यावेळी गजानन देशमुख नितीन दारासीग चव्हाण केशवराव येऊल बबन दादा सरकटे गणेशराव कापकर विष्णू महाराज बादाड मनोज देशमूख भगवान देशमुख शरद पाटील भगवानराव सरकटे रामेश्वर सरकटे शिवदास हानवते किशोर हानवते बाबारावं गून्ड रामकीसन बोडखे राजू खंदारे आदी कार्यकर्त्य उपस्थीत होते

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती