शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते बाबासाहेब पाटील खरात काळाच्या पडद्याआड.

परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे 
जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील श्रीधर जवळा येथील बाबासाहेब पाटील खरात हे गेल्या बेचाळीस वर्षा पासून शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. खा शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील काम करत होते.
          त्यांनी 1980 ला शेतकरी संघटनेचे बळीराज्य गाव आसी पहीली शाखा खोली व जिल्ह्याबर आजपर्यंत एकनिष्ठ शेतकरी संघटनेचे काम केले ते अनेक आंदोलनात हिरीरीने भाग घेवून आंदोलन यशस्वी करायचे आज दि01/03/2022ला सकाळी 8:३0 मिनिटानी औरंगाबाद येथे प्राणज्योत मावळली..... त्याचां अंत्यविधी टिक 4.00 वाजता झाला त्यांचे अत्यंंविधीला जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे संपूर्ण कार्यकर्ते सहीत नातेवाईक मंडळी व संपूर्ण गावकरी मंडळी व महिला मंडळ उपस्थित होते या मध्ये बाबासाहेब पाटील यानांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना गजानन पाटील भांडवले यानी त्यंच्या कार्य आठवणी सांगितल्या व शिवाजी महाराज भोसले व लक्ष्मणराव वडले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली व त्यानंतर पसायदान घेतले व नंतर शेतकरी संघटनेचे नेते बाबुरावजी गोल्डे यानी बाबासाहेब पाटील गेल्या नंतर शेतकरी संघटनेचा झेंडा त्यांचे चिरंजीव ईंदरराव बाबासाहेब पाटील खरात यांच्या स्वादिन केला व बाबासाहेब पाटील यांच राहिलेल् काम त्याचां मुलगा ईंदरराव यांने स्वीकारल.... या अन्तेविधीसाटी गजानन पाटील राजबिंडे तुकारामभाऊ गवळी सुरेश भाऊ गवळी संताराम राजबिंडे डॉ ऊतम काळे सदाभाऊ खलशे पुजाराम तात्या सुरुग रंगनाथ शिंदे व इतर सर्व पक्षी मंडळी उपस्थित होते विशेष म्हणजे बाबासाहेब पाटील याना निरोप देताना... गावातील भजनी मंडळीने वाजत गाजत निरोप दिला

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती