मंठा येथील आरेफ शेख यांचे SET, GATE, व NET या तिनिही परीक्षामध्ये घवघवीत यश


मंठा -प्रतिनिधी सुभाष वायाळ 
दि.२८ येथील स्वामी विवेकानंद वरीष्ट महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आरेफ शेख यांने Result Of The Joint CSIR-UGC National Eligibility Test ( NET) For Junior Research Fellowship And Lectureship /Assistant Professor Chemistry ( Chemical Science) (नेट)या परीक्षा मध्ये ऑल इंडियामध्ये (104) नंबर मिळवत गरूड झेप घेतली आहे
        मंठा येथील स्वामी विवेकानंद वरीष्ट महाविद्यालयाचा विद्यार्थी आरेफ आफसर शेख यांने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करून "वैज्ञानिक तथा औद्योगिक संशोधन परीक्षद"(विज्ञान आणी प्रौद्योगिक,मंञालय भारत सरकार) (CSIR-UGC) या परीक्षेमध्ये पुर्ण भारतामधुन(104) वा नंबर मिळवला आहे.व आय.आय.टी खारगपुर कडुन घेण्यात आलेल्या (GATE)गेट या परीक्षेमध्ये ऑल इंडियामध्ये (412) वा नंबर मिळवला व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आधिपत्याखाली सप्टेबंर 2021 घेण्यात आलेल्या (SET) सेट या परीक्षे मध्ये घवघवीत यश संपादीत केल, जिद , चिकाटी , व कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांने हे यश प्राप्त केले त्यांच्या या यशाबदल , स्वामी विवेकानंद वरीष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व आई, भाऊ,परीवार व मिञ वर्गाकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात