डोल्हारा बाबुलातारा वाळू घाटात मजुरांना मिळाले काम

 परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
          येथील बाबुलतारा डोल्हारा बाळू घाटाचे टेंडर काही दिवसा पूर्वी लिलाव पद्धतीने नुकतेच सुटलेले असून या बाळू घाटामध्ये अनेक वाहने रोज वाळू वाहतूक करीत असतात या वाहनांना वाळूभरण्यासाठी येथील वाळू घाटामध्ये अनेक मजुरांना कामे मिळालेली आहे
       या बाळू घाटामध्ये कामगारांनी आपले बस्तान तिथे माडले असून येणाऱ्या वाहनांमध्ये मजुरा च्या सहाय्याने वाळू भरून देण्यात येत आहे याकरिता लीलाव धारक प्रयत्न करीत असून या माध्यमातून मजुरांना ही कामे मिळत असल्याचे लीलाव धारक यांनी सांगितले आहे
     परतूर परिसर भागातील अनेक मजुरांना कामे मिळाल्या मुळे मुजूर खुश असून त्यानं कामा करिता भटकंती करावे लागत नसल्याचे बाळू घाटातील मजुरांनी सांगितले आहे

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

मंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न