लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार


परतूर प्रतिनीधी हनुमंत दंवडे
येथील लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयतील गुणवंत विध्यार्थाचा सत्कार करण्यात आला परतूर ता. परतूर जि. जालना येथील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु / मार्च २०२२ चा विज्ञान शाखेचा निकाल ९७.१७% 
३८९ विद्यार्थी परिक्षेला बसले ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून  १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल ८४.३७ % , कला शाखेतून ४२६ विद्यार्थी परीक्षेला बसले २६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल ६२.२०%
कला शाखेचा निकाल ६२.२० % 
महाविद्यालयाचा एकूण निकाल ७९.६३ % 
विज्ञान शाखा 
१ ] देवडे सिध्देश्वर गजानन ५२४ गुण सर्वप्रथम 
२ ] कु. जोगदंड प्रिती दत्तात्रय ५१७ गुण द्वितीय 
३ ] कु . बोरकर रोशनी किशनराव ५१५ गुण तृतीय
4) आढे सचिन नंदकुमार 508 

 वाणिज्य शाखा
 १] लाटे श्रीकृष्ण ज्ञानेश्वर -४७१ गुण सर्वप्रथम 
 २] कु. चामशीकर प्रांजल अमरीश -४५५ गुण द्वितीय 
 ३] मोर महेक अरविंद ४४९ गुण तृतीय 
 
कला शाखा
१) राऊत आस्मिता भगवान ४८३ गुण सर्वप्रथम
२] शेळके सुप्रिया गजानन ४७५ गुण द्वितीय ४६१ गुण तृतीय 
३ ] कु. तेलगड ईषा कैलास ४६१ गुण तृतीय
४] कु. घुले निता दत्ता ४६१ गुण तृतीय या यशस्वि गुणवत विद्याथी चे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात संस्थेचे उपाध्यक्ष कुनाल दादा  आकात सचिव कपिल भैया आकात लाल बहादुर महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ भारत खंदारे उपप्राचार्य डॉ रवि प्रधान प्रा. बिडवे प्रा सोनपावले प्रा रिंढे प्रा पटेल केशव बरकुले  प्रा अग्रवाल प्रबंधक दशरथराव देवडे प्रा टकले प्रा अर्जुन आकात श्री पतंगे आदिनी अभिनंदन केले आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार