मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर यांना मातृशोक
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर तालुक्यातील पाटोदा माव येथिल श्री .समर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर यांच्या मातोश्री श्रीमती मंगलाबाई प्रभाकरराव पाटोदकर कुलकर्णी यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले .त्या पंच्याऐंशी वर्षांच्या होत्या .
त्यांच्या पश्चात एल.आय.सी.चे विकास अधिकारी सुभाषराव पाटोदकर , ॲड.सुधीर कुलकर्णी ,तीन सुना ,नातु ,पणतू असा मोठा परिवार आहे .
Comments
Post a Comment