शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना परतुर शहरवासीयाकडून भावपूर्ण श्रद्धांजली...

परतूर प्रतिनिधी: हनुमान दवंडे
शिवसंग्राम चे नेते विनायक मेटे यांना परतुर शहर वाशींयाकडून व सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यातआली .
       यावेळी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आठवणी जाग्या केल्या तळागाळातील बहुजन समाजाचे व समस्त मराठा समाजाचे विविध प्रश्न हाताळण्याचं काम विनायक रावजी मेटे यांनी केलं शिक्षणाचा प्रश्न असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधी संदर्भातली तरतूद असेल यूपीएससी, एमपीएससी, एसीबीसी सवलत , लागू करण्यासाठी आग्रही मागणी लावून धरणारे व विद्यार्थ्यांसाठीच शैक्षणिक सवलतीसाठी मराठा आरक्षणासाठी लढा देणारा नेते आज आपल्यातून निघून गेलेले आहेत भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना अनेकांना अश्रू आणावरती झाले .खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रावरती एक प्रकारची शोक कळा पसरली आहे.. असे प्रतिपादन खरात यांनी केले .यावेळी उपस्थित माधव कदम, प्रकाश चव्हाण, राजेश भुजबळ, राजेश खंडेलवाल ,आबा कदम,अविनाश शहाणे, राजेंद्र मुंदडा, संदीप पाचारे ,शिवसंग्राम शहर प्रमुख मनोज वटाणे, योगेश मुरमुरे, विक्रम धुमाळ, अरुण गायकवाड, व सर्व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण