वकृत्व स्पर्धेत कु. अक्षरा विश्वनाथ गाडेकरचे यश

 

परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
घनसावंगी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा साकळगाव येथे तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या या वकृत्व स्पर्धेमध्ये 6 ते 8 वी यागटातून कु. अक्षरा विश्वनाथ गाडेकर जी. प. केंद्रीय प्राथमीक शाळा साकळगाव या वीद्यार्थीने सर्वात प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे शाळेच्या शिक्षकांचे व कु. अक्षरा विश्वनाथ गाडेकर हीचे सर्वच स्तरातून कौतुक केल्या जात आहे.

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि