येनोरा येथील अंबादास गंगाराम पाटील भुंबर यांचे अल्पशा आजाराने निधन....


परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर तालुक्यातील येनोरा येथील रहिवासी अंबादास गंगाराम भुंबर पाटील वय 99 वर्ष यांचे अल्पशा आजाराने 7 सप्टेंबर रोजी सकाळी 5:00 वाजता निधन झाले . 
       त्यांच्या पश्चात मुलगा अंगद अंबादास पाटील भुंबर, रुस्तुम अंबादास पाटील भुंबर, बंडू आबा अंबादास पाटील भुंबर, भगवान अंबादास पाटील भुंबर, मुलगी संगीता अंबादास पाटील व पत्नी सोजराबाई सून नातू पणतू असा परिवार आहे ..

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान