क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
आज सातोनकर हॉस्पिटल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बापू सातोनकर तर प्रमुख पाहुणे म्हणून समता परिषदचे तालुका अध्यक्ष परमेश्वर ढवळे व नगरसेवक कृष्ण आरगडे होते 
           स्त्रियांना मान व असित्वाच भान देण्याचं महत्वाचं कार्य या सावित्रीमाई केल आसे विचार आपल्या भाषणातून नगरसेवक सुधाकर बापू सातोनकर यांनी व्यक्त केले या प्रसंगी ज्ञानेश्वर काळे तुकाराम जईद संजय राऊत भैय्या माने प्रमोद जईद किरण मगर सुमित माने सचिन मगर उध्दव वाघमारे उपस्थित होते 

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि