युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी घेतले शिर्डी च्या साईबाबा चे दर्शन,राज्यातील युवकांचे प्रश्न बळ मिळू दे साईं बाबा चरणी केली प्रार्थना

 प्रतिनिधि समाधान खरात 
 युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर राज्यभर दौरे करीत असून राज्यतील युवकाना युवा मोर्चा च्या प्रवाहात सक्रिय करीत असून त्यांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबा चे दर्शन घेतले
साईं बाबा चरणी नतमस्तक होत त्यांनी महाराष्ट्र राज्यतील युवकांचे प्रश्न आपल्या हातून सुटावेत या साठी बळ मिळावे या साठी प्रार्थना केली
प्रदेश अध्यक्ष झाल्या पासून यु मो प्रदेश अध्यक्ष राहुल लोनिकर हे राज्यतील युवा वर्ग एकत्रित करण्याचे काम मोठ्या प्रमानावर करित असून, राज्य भर युवा मोर्चा च्या माध्यमातून संघठन मजबूत केले जात असून विविध उपक्रम राबवत युवकाना विधायक दिशा देण्याचे काम केले जात आहे
 युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष म्हणून राहुल लोनीकर यांनी राज्यभर युवा ना विधयाक दिशा देण्याचा संकल्प केला आहे
  राज्यभरातील युवा युवा मोर्चा च्या माध्यमातुन भाजपासी जोड़ला जात आहे
युवा वारियर्स च्या माध्यमातून 18 ते 24 च्या दरम्यान च्या युवा ना मुख्य प्रवाहात काम युवा मोर्चा करित असून युवकाना योग्य दिशा देण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान