आकात यांच्याकडून रुग्णास 81 हजार रुपयांची मदतपरतूर (प्रतीनीधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद्मभूषण खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी  शहरातील सुश्रुत जगन्नाथ खरात या थॅलेसिमीया आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णास  उपचारासाठी 81 हजार रूपयांची आर्थिक मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले.
    यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात,माजी उपनगराध्यक्ष विजय राखे ,खंदारे सर,जाधव सर, राऊत सर,ओंकार काटे, राजेश तेलगड,खरात सर, उध्दवराव कदम, डॉ.आयोध्या खरात उपस्थित होते.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान