आकात यांच्याकडून रुग्णास 81 हजार रुपयांची मदत



परतूर (प्रतीनीधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद्मभूषण खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी  शहरातील सुश्रुत जगन्नाथ खरात या थॅलेसिमीया आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णास  उपचारासाठी 81 हजार रूपयांची आर्थिक मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले.
    यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात,माजी उपनगराध्यक्ष विजय राखे ,खंदारे सर,जाधव सर, राऊत सर,ओंकार काटे, राजेश तेलगड,खरात सर, उध्दवराव कदम, डॉ.आयोध्या खरात उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात