जय भीम सेना पार्टी, युवा जिल्हा अध्यक्ष (पुर्व) पदी दिपकभाई वक्ते यांची निवड..


.प्रतिनीधी परतूर हनुमंत दवंडे
      /जय भीम सेना महाराष्ट्र प्रदेश, संस्थापक अध्यक्ष मा.सुधाकरभाई निकाळजे.यांच्या नेतृत्वाखाली जय भीम सेनेची स्थापना झाली.मा.सुधाकर भाई निकाळजे हे नेहमी दलीत बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत.व त्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देत आहेत.
        त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक बहुजन बांधव मा.सुधाकरभाई निकाळजे, यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास मोठ्या संख्येने जाहिर प्रवेश करत आहेत.जिल्हा अध्यक्ष, पुर्व. डॉ.दिपक भदर्गे.याच्या मार्गदर्शनाखाली,अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे.जय भिम सेना पार्टी ,युवा, जिल्हा अध्यक्ष जालना (पुर्व)दिपक भाई वक्ते यांची निवड करण्यात आली.यावेळी उपस्थित . जिल्हा युवा सचिव पुर्व मा.विनोदजी वाघमारे, महादेव पैठणे,जि.यु.उपाध्यक्ष.परतूर ता.अध्यक्ष.मा.दादासाहेब वाघमारे, मा.उपाध्यक्ष शाहुजी आव्हाड, ओमप्रकाश वाघमारे.ता.कोषाध्यक्ष. परतूर युवा अध्यक्ष मा‌.भारतजी मोरे,युवा उपाध्यक्ष,धूराजी सहजराव,युवा ता.सचिव.शिवाजी रायते, तसेच आष्टी सर्कल युवा.अध्यक्ष.भगवान वाघमारे.सुदर्शन वाघमारे सर.इ.अनेक कार्यकर्त्य उपस्थित होते.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान