निखिल रामराव साबळेयांचा पीएच.डी.पदवी प्राप्त केल्या बद्दल सत्कार .परतूर प्रतीनीधी हनमंत दंवडे
येथील निखिल रामराव साबळे यांनी पदार्थ विज्ञान शास्त्र या विद्या शाखेत नुकतिच शिक्षण क्षेत्रातील पीएच. डी.ही सर्वोच्च पदवी संपादन केली.
        त्यांच्या या यशाबद्दल श्री पतंजली आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिकच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव बरकुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
         निखिल साबळे यांनी " अ स्टडी ऑफ क्रिस्टलाईन सॉलीड मटेरियल अॅण्ड इट्स ऍप्लीकेशन्स "
या विषयात डाॅ.किशोर गोपाळराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मलवांचल युनिव्हर्सिटी इंदोर येथे संशोधन प्रबंध सादर केला होता. निखिल साबळे यांना या संशोधन कार्याबद्दल पीएच.डी.ही पदवी विद्यापीठाने बहाल केली.
    निखिल साबळे  
यांचे पीएच.डी.पदवी प्राप्त केल्यासर्वत्र कौतुक होत आहे.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान