परतुरात हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभा यात्रा


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
    हनुमान जन्मोत्सव निमित्ताने परतूर शहरात गाव भागात  आगदि कमी वेळात भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती.       
           दरम्यान ,यावेळी सहा फुटांची हनुमानाची मूर्तीची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवनुक काढण्यात आली.शहरातील भाविकांनी मिरवनुक मार्गावर रांगोळी काढल्या होत्या व ठीक ठिकाणि पुष्पवृष्टी करून पूजन करण्यात आले.यावेळीं मोठ्या संख्येने हनुमान भक्तांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे सावता काळे,रामेश्वर उबाळे,रोहित कपाळे,कृष्णा तरोडकर, कैलास मुजमुले, अमृत बागल, राधेश्याम राऊत, विष्णु इगळे, अजय ईगळे, मोहन मुजमुले, अनिल सागुळे, प्रल्हाद ईगले , ऋषी काळे, नागेश तराशे, कुमार हनवते, लखन अग्रवाल, ऋषी कऱ्हाले, श्रीकांत उबाळे यांनी परिश्रम घेतले.Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान