संगायो इंगायोत उत्ककृष्ट काम केल्या बद्ल परतूर येथील अधिकारी,कर्मचारी यांचा सत्कार संपन्न
संगायो इंगायो या योजने अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान लोकनेते माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर .यांच्याहस्ते करण्यात आला या मधे परतूर च्या तहसीलदार श्रीमती रूपा चित्रक . गट विकास अधिकारी गुंजकर साहेब सह संजय गांधी विभागातील नायब तहसीलदार श्रीमती एम .एम .मोरे. ए.बी देशपांडे. एस. सरकटे मॅडम. प्रमोद कुलथे. यांच्यासह संजय गांधी वीभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार एका कार्यक्रमात करण्यात आला.