कार्तीक मासानिमित्त तळणि येथे अंखड हरीनाम सप्ताहाचे आयोजन
मंठा (रवी पाटील) तालूक्यातील तळणी येथील श्री विठ्ठल रुक्मीणी मंदीर संस्थान कडून मंठा तालूक्यातील तळणी येथील श्री विठ्ठल रुक्मीणी मंदीर संस्थान कडून मंठा तालूक्यातील तळणी येथील श्री विठ्ठल रुक्मीणी मंदीर संस्थान कडून कार्तिक मासानिमित्य अंखड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहची दुसरी किर्तन सेवा श्री नेमिनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील बाल किर्तनकार ह भ प योगेश महाराज गंन्डे याची झाली असून या बालकिर्तनकाराने अनेक विषयाना हात घालू.न उपस्थीताना मञ मुग्ध केले जगदगूरू तुकाराम महाराज याच्या 👇या अंभ गावर सुंदर निरुपण केलेस्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥ हे चि विष्णूची महापूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥ सत्य बोले मुखें । दुखवे आणिकांच्या दुःखें ॥२॥ निश्चयाचें बळ । तुका म्हणे तें च फळ ॥३॥ महारांजानी स्वामी भक्त्ती कशी असावी याचे अनेक इतिहास कालीन दाखले दिले स्वामी विवेकांनद रामकृष्ण परमंहस समर्थ रामदास स्वामी आणि शिष्य कल्याण छञपतीचे धर्मगूरू छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचे अनेक दाखले दीले मनुष्य जीवनात एखादा तरी गुरू असला पाहीजे गुरूच माणसाच्या आयुष्याचा खरा मार्गदर्शक असतो आई वडीलानंतर ज्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो ते ठिकाण म्हणजे गुरू या कलयुगात आपल्याला मिळालेला नरदेह हा भगवान पांडूरंगाच्या भक्तीसाठी उपयोगी आणला पाहिजे या जन्मात जर येऊन आपण त्याला आळवले नाही तर येणाऱ्या आपल्या पिढया आपल्याला कधीच माफ करनार सांसारीक आयुष्य जगत असताना त्या परमार्थाचा चिंतन आवश्य आहे तरच ती विष्णुची महापूजा ठरेल आज काल मनुष्य भौतीक सुखाचा जास्त विचार करू लागल्याने त्याला संसारीक गोडीचे जास्त आकर्षण वाटू लागले आहे त्याला सांसारीक गोष्टी मध्ये लक्ष देणे गरजेचे असले तरी त्यामध्ये मनुष्याला समाधान नाही तो सुखी नाही मनुष्य जीवनाला जर खरोखर सुखी व्हायचे असेल त्याला भक्ती मार्गाशीवाय पर्याय नाही तो जर आपण निवडला तर ती खरी विष्णूची महापूजा ठरेलआज काल च्या या धकाधकीच्या आयुष्यात समाजात खोट बोलण्याची प्रवृती ही वाढत चालली आहे त्या साठी आपल्या लहान मुलावर चांगले 'संस्कार होणे गरजे आले आहे या सप्ताहची दुसरी किर्तन सेवा श्री नेमिनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील बाल किर्तनकार ह भ प योगेश महाराज गंन्डे याची झाली असून या बालकिर्तनकाराने अनेक विषयाना हात घालू.न उपस्थीताना मञ मुग्ध केले जगदगूरू तुकाराम महाराज याच्या 👇या अंभ गावर सुंदर निरुपण केले
तळणी येथे कार्तिक मासानिमित्य अनेक वर्षापासून या सप्ताहचे आयोजन ग्रामस्थ व संस्थान कडून करण्यात येत असते सप्ताहची दुसरी किर्तन सेवा श्री नेमिनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील बाल किर्तनकार ह भ प योगेश महाराज गंन्डे याची झाली असून या बालकिर्तनकाराने अनेक विषय सखोल मांडनी करून उपस्थीताना मञ मुग्ध केले जगदगूरू तुकाराम महाराज याच्या 👇या अंभ गावर सुंदर निरुपण केले
स्वामिकाज गुरुभक्ती ।
पितृवचन सेवा पति ॥१॥
हे चि विष्णूची महापूजा ।
अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥
सत्य बोले मुखें ।
दुखवे आणिकांच्या दुःखें ॥२॥
निश्चयाचें बळ ।
तुका म्हणे तें च फळ ॥३॥ महारांजानी स्वामी भक्त्ती कशी असावी याचे अनेक इतिहास कालीन दाखले दिले स्वामी विवेकांनद रामकृष्ण परमंहस समर्थ रामदास स्वामी आणि शिष्य कल्याण छञपतीचे धर्मगूरू छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचे अनेक दाखले दीले मनुष्य जीवनात एखादा तरी गुरू असला पाहीजे गुरूच माणसाच्या आयुष्याचा खरा मार्गदर्शक असतो आई वडीलानंतर ज्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो ते ठिकाण म्हणजे गुरू या कलयुगात आपल्याला मिळालेला नरदेह हा भगवान पांडूरंगाच्या भक्तीसाठी उपयोगी आणला पाहिजे या जन्मात जर येऊन आपण त्याला आळवले नाही तर येणाऱ्या आपल्या पिढया आपल्याला कधीच माफ करनार सांसारीक आयुष्य जगत असताना त्या परमार्थाचा चिंतन आवश्य आहे तरच ती विष्णुची महापूजा ठरेल आज काल मनुष्य भौतीक सुखाचा जास्त विचार करू लागल्याने त्याला संसारीक गोडीचे जास्त आकर्षण वाटू लागले आहे त्याला सांसारीक गोष्टी मध्ये लक्ष देणे गरजेचे असले तरी त्यामध्ये मनुष्याला समाधान नाही तो सुखी नाही मनुष्य जीवनाला जर खरोखर सुखी व्हायचे असेल त्याला भक्ती मार्गाशीवाय पर्याय नाही तो जर आपण निवडला तर ती खरी विष्णूची महापूजा ठरेल
आज काल च्या या धकाधकीच्या आयुष्यात समाजात खोट बोलण्याची प्रवृती ही वाढत चालली आहे त्या साठी आपल्या लहान मुलावर चांगले 'संस्कार होणे गरजेच आहे
महाराज, ज्याप्रमाणे वारंवार पेरणी केल्याने शेत स्वत:च शक्तिहीन होते आणि त्यात अंकुर उगवणेही बंद होते, इतकेच काय त्यात पेरलेले बीसुद्धा नष्ट होते. त्याचप्रमाणे हे चित्त, जे वासनांचा खजिना आहे, विषयांचे अतिशय सेवन केल्याने त्याला स्वत:लाच उबग येतो. परंतु अल्प प्रमाणात घेतल्यास तसे होत नाही. जसे एक एक थेंब तूप टाकल्याने आग विझत नाही, परंतु एकदम जास्त तूप पडले, तर ती विझून जाते. ज्या पुरुषाचा वर्ण सांगण्यासाठी जे लक्षण सांगितले आहे, ते जर दुसरा वर्ण असणाऱ्याच्या ठिकाणीही असेल, तर तोसुद्धा त्याच वर्णाचा समजावा.
कलयुगाच्या सध्याच्या या दुषित वातावरणामध्ये संस्कारक्षम पिढी निर्माण होणे गरजेचे आहे आई वडीलांनी बालपणापासून जर संस्कार दीले तर मुल मुली व्यसनाधीनतेपासून दुर राहु शकते त्या प्रत्येक साठी घरातील वडीलधाऱ्यानी मार्गदर्शक व कठोर भूमिका घेणे हीच खरी विष्णूची महापूजा ठरेल मनुष्याने धर्मनिष्ठा ही जोपासलीच पाहीजे गुरु शिष्याच्या नात्यामध्ये जी निष्ठा त्याही निष्ठेपेक्षा सरस ही धर्मनिष्ठा आहे आपल्या जीवनातील आलेले गुरु आपल्याला धर्मनिष्ठेचेच धडे देत असतात त्याचे संगोपन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे
मनुष्याच्या जिवनात अनेक दुःख आहेत पण त्याला सामोरे जाण्याची शक्ती भगवत चितंना ने नाहीशे होऊ शकते पण त्याही पूढे जर आपण कोणाच्या दुःखात समाविष्ट होऊन त्याचे दुःख हे आपले दुःख समजले तर हीच खरी विष्णूची महापूजा ठरेल म्हणून प्रत्येकाने सांसारीक मोह माया मध्ये न गुरफटता एक निश्चयानने जर भक्ती केली तर हीच खरी विष्णूची महापूजा ठरेल
धर्मजपणे ही एक निष्ठा असुन ती पण भंगवंताला प्रिय आहे अनेक विरांनी धर्म जपण्यासाठी आपल्या प्राणाचे बलीदान दिले आहे धर्मवीर संभाजी राजाने आपल्या प्राणाचे बलिंदान दीले पण धर्मनिष्ठा सोडली नाही म्हणून त्याच त्यागाचा आदर्श ठेऊन त्या धर्मवीराची जंयती मोठया उत्साहने साजरी करतात यालाच निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनूभव नाही दुजा असे महाराजांनी शेवटी सांगीतले