देशमुख इंग्लीस स्कूलच्या वतीने दिपावली स्नेह मिलन व पालक मेळावा संपन्न

तळणी (रवी पाटील)दीपावलीचे औचित्य साधून नितीन देशमूख इग्लीश स्कूल  यांच्या वत्तीन एरंडेश्वर येथे पालक मेळावा व दिवाळी  स्नेहमिलनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गत दोन वर्षापासुन कोरोना महामारीमूळे या आनंदाच्या उत्सवावर कोरोना  संकटाचे सावट असल्याने सण उत्सवावर निर्बध आले होते पंरतू यावर्षी निर्बधमूक्त दीपावली साजरी होत असल्याने या स्नेहमिलन व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याने सुरज  देशमुख यानी सांगीतले या मेळाव्यात संस्थेची पूढील वाटचाल शैक्षणीक धोरंण व विद्यार्थाच्या बौध्दीक विकास करून गुंणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था प्रयत्त्न शील असणार आहे ग्रामीण भागात इंग्रजी  शीक्षणाची आवड निर्माण व्हावी  ग्रामीण भागातील विद्यार्थाना इंग्रजीबरोबर इतर भाषाचे परिपूर्ण ज्ञानार्जन होणे गरजेचे आहे दोन वर्षाच्या कठीण काळात ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्था मोडकळीस आली होती ती पूनरजीवीत करण्याचे आवाहन सस्थेसमोर असल्याने त्या पध्दतीचे नियोजन संस्था मार्फत येणाऱ्या काळात राबवले जाणार आहे 


पालक मेळावा दीपावली स्नेहमिलन नितीन देशमुख इंग्लिश स्कूल व माध्यमिक विद्यालय एरंडेश्वर ता मंठा
 यात संस्थेची पुढील शैक्षनिक धोरण व विद्यार्थी गुणवंत होणेसाठी संस्थेमार्फत होणारे प्रयत्न याबाबत माहिती दीली . 
यावेळी संस्थेचे सर्वेसर्वा सुरज भैया देशमुख यांनी स्व प्रकाश देशमुख साहेब यांचा स्वप्नातील विद्यार्थी घडवून हे शैक्षणिक संकुल व आगामी ५ वर्षात येथे पदव्यूत्तर शिक्षण तसेच 
व्यावसायिक अभ्यासक्रम फार्मसी , औद्योगिक शिक्षण संस्था 
व नर्सिंग कॉलेज सह निर्माण करणार असे सांगितले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत