तळणि येथे रॉका युवक च्या वतीने दिपावली स्नेहमिलन संपन्न
तळणी (रवी पाटील)मंठा तालुक्यातील तळणी येथे दीपावली स्नेहमिलनाचे आयोजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष्य ज्ञानेश्वर माऊली सरकटे याच्या वतीने करण्यात आले होते या स्नेह मिलनात सर्वपक्षीय आजी माजी कार्यकर्त उपस्थीत होते तळणी मध्ये पहिल्यादांच दिवाळी स्नेह मिलन होत असल्याने येणाऱ्या जि प प समितीची पूर्व तयारी म्हणायला हरकत नाही सघटनात्मक पकड व कार्यकर्त्यचा उत्साह व सपर्क वाढवण्यासाठी याचा उपयोग होत असतो तळणी मध्ये पहिल्यादांच या स्नेहमिलनाचे आयोजन होत असल्याने सर्वपक्षीय नेत्यानी उपस्थीती लावली यामध्ये राजेश राठोड सुरेश जेथलीया कपील आकात भाऊसाहेब काका गोरे लोणार शिवसेना ता अध्यक्ष्य बळीराम मापारी संतोष वरकड युवा उद्योजक शरद पाटील नितीन सरकटे तळणी सरपंच ऊध्दवराव पवार ज्ञानेश्वर सरकटे बबनराव गणगे सचिन बोराडे डिगांबर ईक्कर वैजनाथ बोराडे विष्णूपंत मोरे बाबुसिग महाराज प्रमेश्वर मोरे भगवान देशमूख बालासाहेब मोरे दारासीगं चव्हाण गौतम सदावर्त आदीची उपस्थीती या स्नेह मिलनासाठी होते
राजकीय टीका टीपणी च्या पलीकडे जाऊन राजकी पुढारी सुध्दा एकञ येऊ शकतात राजकाराणा मधील मीञता ही स्वच्छ मनाने केलेली असतात प्रत्येक राजकीय पुढाऱ्याने ग्रामीण भागामध्ये स्नेहमिलनाच्या कार्यकर्माचे आयोजन करून एक स्वच्छ राजकीय विचाराचे राजकीय व्यासपीठ उपलब्ध करावे ज्यामधून नवयुवकाना आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल ती संधी माऊली मिळाली असल्याने ग्रामीण भागातुन असे नवतरून नेतूत्व पूढे येते असल्याचे प्रतिपादन लोणार शिवसेना ता अध्यक्ष्य बळीराम मापारी यानी व्यक्त केले
राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये युवकांना मोठी संधी असुन ग्रामीण भागातून सुध्दा नेतृत्व करणारे तरून पूढे येत आहे ग्रामीण सुध्दा स्नेह मिलनाचे आयोजन करून सर्वाना एकाच व्यासपीठावर एकत्र आणने म्हणजेच नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे सिध्द होते असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष्य भाऊसाहेब काका गोरे यानी व्यक्त केले यावेळी सुरेश कुमार जेथलीया . कपिल आकात उध्दवराव पवार बालासाहेब मोरे आदीनी आपले मनोगत व्यक्त केले युवा नेते ज्ञानेश्वर माऊली सरकटे यांनी आभार व्यक्त केले व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगांता झाली