महेश आकात यांच्याकडून ऊसतोड कामगारांना ब्लँकेट स्वेटर चे वाटप..===========
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे
माव येथे . श्री महेश आकात .यांनी त्यांच्या शेतामध्ये सहकुटुंब उपस्थित राहून. त्यांच्या शेतामध्ये चालू असलेल्या ऊस तोडी कामगारांना. आज ब्लॅकेट. जर्सी स्वेटर. थंडीपासून बचाव करणाऱ्या उबदार कपड्यांचे वाटप केले. महेश आकात यांची ही दूरदृष्टी व एकमेकांना मदत करण्याची ही प्रवृत्ती नेहमी प्रत्येक नव युवकांना प्रेरणा देणारी च आहे .हे अकात यांच आजचं कर्तुत्व बघून अनेकांना खूप समाधान वाटलं .की महेश अकात सारखा माणूस आपल्या तालुक्याला आपल्या गावाला मिळाला. खरंच भाऊ ऊसतोड कामगारांच्या मनामध्ये देखील आज आनंदाचं वातावरण तयार झालं .त्यांच्या चेहऱ्यावर हसू आल.