शिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश मुंडलिक यांची निवडमंठा (सुभाष वायळ )जालना येथील स्व.अनिल जिंदल नगर परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश मुंडलिक यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व रवि अंबुले यांनी नियुक्तीपत्राद्वारे केली आहे.दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की,आपल्या अंगी असलेल्या नेतृत्वगुण व शैक्षणिक तळमळीमुळे आपली नियुक्ती करण्यात येत आहे.आपल्या अनुभवाचा व योग्यतेचा आपल्या लढ्याला व शैक्षणिक प्रगतीला निश्चित उपयोग होईल अशी अपेक्षा करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.मुंडलिक यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सुभाष वायाळ,भारत सवणे,गणेश कानडे , सतिश राठोड, श्रीकांत ठाकरे, रवि शेळके,विश्वास मिसे,सचिन तिरपुडे,अतुल तलवारे,नितीन राऊत,मोहन नायसे,महेश इंगोले,शरद नागरगोजे,राजू गायकवाड अशोक पवार,प्रकाश राठोड,बालासाहेब मुंडे,सतीश राठोड,गोविंद कातारे,मोहन कदम,अरुण गुंजकर,सौरभ बगडीया,निहित सकलेचा,मनिष अग्रवाल,लक्ष्मीकांत सवणे,पुष्पक सारस्वत,नरेश गायके,गोविंद पांगरकर,रविंद्र काळे,संदीप जगताप यांनी अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.