ना बच्चु कडू राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट - अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना जालना
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
दिनांक 20 रोजी प्रहार अपंग संघटनेचे व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चु कडू यांच्या आईचे निधन झाले त्यांनिमित्त
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सवने शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोषजी राजगुरू सर व प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा निरीक्षक अशोक तनपुरे प्रहार तालुकाध्यक्ष आत्माराम जगताप प्रहार अपंग संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष हनुमान माने तालुका संघटक आबाराव भुबर गजानन उबाळे जाधव कदम आदी प्रहार सेवक यांनी ना.बचू कडू यांची सात्वन पर भेट घेतली