परतूर येथे यूवा सेना तर्फे पाणपोई चे उद्धघाटन

परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे
     दि 23रोजी शिवसंपर्क अभियानानिमित्त युवा सेना शहर प्रमुख राहुल कदमयांच्यातर्फ पाणीपोईचे उद्धघाटन मावळ लोकसभा चे खासदार श्रीरंग आप्पा बारणे,अर्जुन भाऊ खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले
          यावेळेस शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे पाटील बोराडे उपजिल्हाप्रमुख माधवराव मामा कदम,तालुका प्रमुख अशोकराव आघाव, महेश  नळगे, अजय कदम युवा सेना शहर प्रमुख राहुल कदम, कांताराव सोळंके,विठ्ठलराव वटाने,शाहीर खालापुरे, भारत पंडित, दत्ता पाटील सुरुंग अमोल सुरूंग,रामजी खवल,मुधुकर पाईकराव राजु शिंदे,विकास खरात, गजानन चवडे,दिपक काळे,लक्समिकांत कवडी,आबा कदम,आप्पासाहेब वटाणे, बाळासाहेब अंभुरे, नितीन राठोड, कैलास ढवळे, दिलीप निकम गजानन खोसे तुकाराम बोरकर,बापुराव बोरकर, अरूण धुमाळ, नागेश चिखलीकर,संदिप पाचारे यांच्या सह शिव सैनिक उपस्थित होते 👍🏹🏹

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड