लक्ष्मी काळे हिचा सत्कार
प्रतिनिधी हनुमंत दवंडे
..
- लक्ष्मी शिवाजीराव काळे या विद्यार्थिनीने सीमा सुरक्षा दल (BSF) चे प्रशिक्षण पूर्ण केल्या बद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सभापती कपिल भैय्या आकात यांनी तिचा सत्कार केला.यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक काळे, अखिल काजी,अंकुशराव तेलगड,विजय राखे, तालुकाध्यक्ष ओंकार काटे, प्रभाकर धुमाळ, संजय राऊत, भुजंगराव बरकुले,विक्रम धुमाळ यांची उपस्थिती होती.