मौजपुरी येथे पोषण पंधरवडा दीन संपन्न....
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
_दिनांक 30 मार्च 2022 रोजी मौजपुरी येथे पोषण पंधरवडा निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी आहार प्रदर्शन व पोषण विषयक प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली.
_सदरील कार्यक्रमास मा.जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती. लोंढे मॅडम ,व मा.बा.वि.प्र.अ. वाघमारे साहेब, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच पर्यवेक्षिका श्रीमती चाटे, श्रीमती सातव, श्रीमती लासुरे, श्रीमती लाड यांनी मार्गदर्शन केले, सदरील कार्यक्रमास सेविका व गावातील गरोदर व इतर महीला यांची उपस्थिती होती.