राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त बीड जिल्हा स्तरीय बैठक सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न.
बीड प्रतीनीधी दि .२५रोजी बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समिती बीडजिल्हा बैठक सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.
शासकीय विश्रामगृह येथे मा.प्रकाश सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर जयंतीचे नियोजन या संदर्भात बैठक घेण्यात आली.
यामध्ये जयंतीचे रूपरेषा व नियोजन करण्यात आले या बीड जिल्हा अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शीतल मतकर व उपाध्यक्ष पदी पवन गावडे, उपाध्यक्षपदी प्रजित भोंडवे, कार्याध्यक्षपदी बाळासाहेब गावडे, सचिव पदी राहुल ठेंगल, मार्गदर्शक विजय घोंगडे, महादेव सातपुते ,श्याम गाडेकर,काशीद मामा, सखाराम गोरे, विशाल प्रभाळे, मयुर खोमणे, योगेश केसकर , कृष्णा पितळे सरपंच, अविनाश बारणे,सुरेश देवडे, नारायण धापसे आदींची निवड करण्यात आली
यावेळी विकास कोरडे साहेब,डॉ.संतोषजी महानवर, नारायण भोंडवे सरपंच, महादेव हजारे ग्रामसेवक,ज्ञानेश्वर देवकते पोलीस, उपनिरीक्षक, कोकाटे सूर्यकांत , साईनाथ गावडे, सुधाकर वैद्य,शिवराम शिरगिरे, खांडेकर भैय्या ,परमेश्वर तागड, वैद्य सर,गुरव भैय्या, आजीनाथ भोंडवे,रूषीकेश भोंडवे, भाऊसाहेब भोंडवे, विश्वजीत ससाने ,अमर भोंडवे,आदींच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.