स्व. अनिल जिंदल नगरपरिषद प्राथमिक शाळा जालना येथे एस. जे. ग्रुप तर्फे वृक्षारोपण
जालना सुभाष वायळ
दि.१८स्व. अनिल जिंदाल नगरपरिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर येथे सचिन जाधव एस के ग्रुप यांनी स्वखर्चाने एक सामाजिक उपक्रम म्हणून शालेय मैदानात 50अनेक प्रकारचे तसेच बदाम चाफा कणेर मेहंदी लिब झाडे बांबू मध्ये फिटिंग करून झाडे लावली उपस्थित ग्रुपचे सदस्य .राहुल कंळबकर .
रुपेश नाईक तसेच सर्व सदस्य यांनी शाळेला केलेल्या श्रमदान बद्दल सचिन जाधव एस जे ग्रुप चे धन्यवाद शाळेचे मुख्याध्यापक राजेश मुंडलिक यांनी मानले.