आझादी अमृतमोत्सव निमित्त नांदेड वीभागाच्या रेल्वे सुरक्षा बल पूलीस च्या वतीने नांदेड ते औरंगाबाद बुलेट रॅलीचे परतूर येथे अगमन

   परतूर प्रतीनीधी हनुमंत दंवडे
    येथे दि. ३ रवीवार रोजी रेल्वे सुरक्षा बल यांच्या बुलेट रॅलीचे आगमन झाले या रॅली परतूर रेल्वे सुरक्षा बल यांच्या वतीने स्वागत करण्यात आले
        आझादीच्या अमृतमोहत्सव निमित्त पूर्ण भारत भर रेल्वे च्या वतीने प्रत्येक वीभागातून रेल्वे सुरक्षा बल च्या वतीने बुलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने नांदेड वीभागाच्या वतीने नादेड येथून बुलेट रॅलीची सुरुवात दि.१ पासून सुरुवात करण्यात आली आहे नांदेड हुन पूर्णा ,परभणी ,सेलू, परतूर,जालना,मुंकूदवाडी या मार्गे औरंगाबाद येथे दि.४ रोजी सांगता होणार आहे
    या रॅली चे उद्देश म्हणजे भारताच्या स्वांतत्र्या ला ७५ वर्ष पूर्ण झाले .हे सर्व सामान्या पर्यंत पोहचावे असे प्रतिपादन यांनी सांगितले या रॅलीमध्ये एस. आय. श्यामकुमार , रामेश्वर (हेडकॉन्स्टेबल), आर जी नाथ भजन एस एम कारेवाडी, अविनाश पाटील, सुरेश, हनुमान मीना, शैलेश प्रकाश ,मुकुंल कुमार, चव्हाण विनायक, अंबादास मंगल, एम आर पाटील, एस एम वाघमारे, संतोष या रॅलीमध्ये एकूण तीन एस आय एच. सी.6 सी. टी.7 असे एकूण अधिकारी 16 जणांची या अमृत महोत्सव वर्षाला उपस्थिती होती. या रॅलीचे मार्गदर्शक म्हणून डीवायएसपी मिर्झा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....