अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष श्यामसुंदर सोनी तर सचिव सचिन खरात यांची निवड
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची बैठक घेण्यात आली ही बैठक देवगिरी प्रांत अध्यक्ष श्री डॉ.विलास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजन करण्यात आली होते
या बैठकीमध्ये सर्व विचारांनी व प्रांत अध्यक्ष यांच्या अध्यक्ष खाली परतुर तालुका अध्यक्ष पदवी ,श्यामसुंदर सोनी,व सचिव सचिन खरात, संघटक सिताराम काकडे,उपाध्यक्ष शिवप्रसाद स्वामी,सह सचिव राधेश्याम दायमा, सहसंघटक आकाश गायकवाड, यांची निवड करण्यात आली आहे व यावेळी बैठकीला उपस्थित प्रांत अध्यक्ष डॉ.विलास मोरे, राम जेथलिया,
विकास पवार, शिवशंकर स्वामी, अशोक बोर्ड, हे उपस्थित होते