उद्या निघणाऱ्या मशाल यात्रेस हजारों च्या संख्याने उपस्थित रहा -राहुल कदम
परतूर प्रतीनीधी हनुमंत दवंडे
शिवसेनेतील गद्दारानी फूटून शिवसेनेच्या धनुष्य बाणावर आपला हक्क सांगितला होता परंतु खरा हक्क हिन्दू हृदय सम्राट माननीय बालासाहेब ठाकरे यांचे वारसदार माननीय उद्योग साहेब ठाकरे यांचा होता परंतु गद्दारानी यांच्या वर हक्क सांगीतल्या मुळे नुकतेच निवडणूक आयोगाने शिवसेनाचे आसणारे निवडणूक चिन्ह धनूष्य बाण हे गोठवले आहे
आरे निवडणूक चिन्ह गोठवले म्हणून तर रक्त आमचे पेटवले
तरी मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगा समोर *पेटती मशाल* या चिन्हाची मागणी केली होती या चिन्हाची या चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली असून हे निवडणूक चिन्ह प्रत्येक मतदाराच्या घराघरात नाही तर मनामनात पोहोचवण्याकरिता उद्या दिनांक 13 रोजी रेल्वे गेट परतुर येथून संध्याकाळी सहा वाजता *पेटती मशाल* यात्रेचे आयोजन केलेले आहे
तरी महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून ही मशाल प्रत्येक मतदाराच्या मनामनात पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे