शिक्षण शिकवणी मुळे मुलांचे मैदानी खेळाचे भविष्य अंधारात - संतोष शर्मा

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
सध्या पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा उत्तम निर्णय आहे, 
पण तो निर्णय आपल्या मुलांच्या भविष्यात चांगले ठरेल का!
कारण गेल्या  दहा वर्षात ज्या शिक्षक सरांची लायकी नाही .
ते आज लाखों ने कमाई करत आहे त्या मध्ये भर पड़ली उच्च शिक्षण म्हणजेच - इंग्लिश शाळे ची ते म्हणजे दोघात मिळून झालेली साठ-गाठ ....
ह्या सर्व प्रकारा मुळे मुलांना उन्हाळयात पडणारी सुट्टी वर पडली तलवार त्यांना माघीलं दहा महीण्यात न मिळालेला 
खेळासाठी वेळ, मी म्हणत नाही कि फक्त मुलांनी क्रिकेट च खेळावें !
नाही तर खुप प्रकारचे मैदानी खेळ आहे त्यात बॅटमिटन , रणींग फुटबाल, हॉकी, कब्बडी, खो-खो आसे खूप प्रकारचे खेळ आहे
पालंकानी आपल्या मुलांवर आलेला बर्डन ( ताण) कमी करावा .
व आपल्या मुला सोबत एक मित्रा ची भूमिका घेऊन त्यांच्या भावना स्वतः पालकांनी जाणून घेणे गरजेचे आहे
आपल्या मुलाना ह्या बारा महिन्यातून मिळालेला दोन महिण्याचा सुवर्ण काळ स्वत आपल्या मुलाला विचारून मुलाना मन मोकळे खेळ खेळु दयावे , 
त्यांच्या पसंतीचे सुट्टी चे हे दोन महिने आपल्या पद्धतीने व्यतीत करू दयावे 
खेळाचे महत्व म्हणजे मुलात येणारा बदल जास्तीत जास्त नव -नवीन होणारे त्यांचे मित्र व नवीन काही शिकण्याचे धेय
असं माझ मत आहे आता जवळ पास आपले जूने खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहे
आपण पलक समझदार आहे. मी फक्त इथं माझ्या भावना व्यक्ती केल्या
कारण आपल्या तालुका स्तरावर पण खुप प्रतिभाशाली खेळाडू आहे पण त्यांना जिल्हा स्तरावर स्वार्था पोटी नजर अंदाज केले जाते 
म्हणुन मी ट्युशन घेणाऱ्या निजी शाळाच्या संस्था चालकाला
 विनती करतो कि मुलाना खेळायचा वेळ द्या 
जेणे करून विद्यार्थी चा मानसिक क्षमतेचा विकास होईल व विद्यार्थी हा विद्यार्थी न होता त्याचा थोड़ा कल खेळा कडे वळेल त्यातूनच भविष्यात एक नवीन विद्यार्थी किवा खेळाडू घडेल
शर्मा बहुउद्देशीय सेवा भावी संस्था परतूर 
शर्मा क्रिकेट अकडमी परतूर

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी