भारतीय जनता युवा मोर्चा ची जालना जिल्हा कार्यकारणी जाहीर
जालना प्रतिनिधी समाधान खरात
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून भाजप जिल्हाध्यक्ष संपत टकले यांनी युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे
यामध्ये सरचिटणीस पदी प्रकाश टकले विक्रम उफाड विजय खटके शिवराज नारियल वाले विकास पालवे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी रामेश्वर दादाराव काळे रोहन विलासराव आखात महादेव बबनराव वाघमारे विवेक किसनराव काकडी गणेश रामेश्वर कदम रामेश्वर बाबासाहेब सोळंके संदीप देवराव हिवराळे गजानन मुरलीधर उफाड तुकाराम गणेशराव सोळंके सचिन बळीराम राठोड अनिल भील्लू चव्हाण अमोल गणेशराव मोरे महादेव एकनाथ आटोळे आश्विनी विष्णू आंधळे, सुनयना शेषनारायण दवणे यांची उपाध्यक्षपदी तर विलास निवृत्तीराव भुतेकर शरद रामेश्वर जी पाटील ज्ञानेश्वर उद्धवराव गोंडगे, अमोल अरुणराव जोशी, बाळासाहेब अभिमन्यू बहिर ,जयराम शाहूराव मिसाळ रामदास भानुदास ढाकणे, विलास तुकाराम चव्हाण लहू नुरा आढे, मजेद खा इब्राहिम खा पठाण मयुरी संजय तोर, सविता धोंडीराम नवल कृष्णा परमेश्वर यादव, देविदास बाबुराव करडे, सुरेश काशिनाथ पोटे, योगेश गणेशराव भले यांची जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली आहे
या निवडीबद्दल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर, रमेश महाराज वाघ प्रा सुजित जोगस, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संपत टकले, गणेशराव खवणे सतीशराव निर्वळ, रमेशराव भापकर शत्रुघ्न कणसेअंकुश बोबडे संजय तौर आदीनी अभिनंदन केले