तळणी जि प हायस्कूल्याच्या आठ विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धसाठी निवड



तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
तळणी येथील शालेय कुस्ती स्पर्धतून जिल्हास्त कुस्ती स्पर्धसाठी जि प हायस्कुल तळणी येथील आठ विद्यार्थ्योची निवड करण्यात आली नुकत्याच झालेल्या तळणी येथे  तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या या स्पर्धतूनच या विद्यार्थोची निवड करण्यात आली तळणी येथे कुस्ती खेळाचे विशेष आकर्षन असुन राज्यातील विविध भागातील प्रसीध्द आखाड्यात अनेक तरुन कुस्तीचे डावपेच शिकत आहे तळणी येथे सुध्दा  स्वतंञ आखाडा असुन या विद्यार्थ्यान स्वतञ प्रशिक्षक व तालुका क्रिडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे आजच्या निवडी मुळे विद्यांथ्र्याचे सरपंच गौतम सदावर्ते उपसरपंच विश्वनाथसिह चदेल राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष्य ज्ञानेश्वर सरकटे मुख्याध्यापक आर एल चव्हाण क्रीडा शिक्षक जी पी राठोड ए बी पंडागळे जी एन गवई शालेय शिक्षण समीतीचे अध्यक्ष्य पांडूरंग जनकवार यानी शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हास्तरावर यश मिळावे यासाठीची तालीम आजपासुनच सुरु करण्यात आली 
 .१)  रुषीकेश येऊल  14 वर्षा खालील 35 किलो वजन गटात प्रथम     
2) रोहन सरकटे 14 वर्षा खालील  38 वजन गट
3) यश हनवते 14 वर्षा खालील 48 वजन गटात 
4) पृथ्वीराज चव्हाण 14 वर्षा खालील 52 kg 
5) श्रावण जनकवार 14 वर्षा खालील 75 kg
6) कार्तिक तवर 17 वर्षा खालील 40 kg
7 ) अनिकेत चंदेल 17 वर्षी खालील 62 kg

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात