मुख्याध्यापक एल. के. बिरादार यांना मातृशोक
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दि. 30 - लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. के. बिरादार यांच्या मातोश्री मुद्रिकाबाई किशनराव बिरादार यांचे बुधवारी रात्री 11:50 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्या 80 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जामखंडी ता. भालकी जि. बिदर या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.