शनिवारी पत्रकार दिनाचे आयोजन - विकासकुमार बागडी

जालना प्रतीनिधी समाधान खरात
जालना : व्हॉईस ऑफ मिडीयाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी शनिवार दि.11 जानेवारी 2025 रोजी येथील हॉटेल मधुबनच्या हॉलमध्ये पत्रकार दिनाचे आयोजन केले आहे.
यावेळी उद्योजक घनशामसेठ गोयल, सतीशसेठ अग्रवाल, राजेंद्रसेठ भारुका, कैलाससेठ लोया, शिवरतनजी मुंदडा, उद्योजक तथा ज्येष्ठ पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते तुलजेसभैय्या चौधरी, डॉ. ओम अग्रवाल, विरेंद्र धोका, रविंद्र फुलभाटी, दिनकर घेवंदे, रमेश देहेडकर, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आदींची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार असून यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार बाबुरावजी व्यवहारे, ज्येष्ठ पत्रकार विनायक दहातोंडे, विलास खानापूरे, अंकुशराव देशमुख, लक्ष्मण राऊत, दिलीप राठी, रविंद्र बांगड, संजय भरतीया, अर्पण गोयल, सतीष बियाणी, धर्मद्र जांगडे, अमित आनंद, गुलाब पाटील, राजेश भिसे, भारत एखंडे, अनुप राठी,  सुहास कुलकर्णी, संदीप बदनापूकर, अहेमद नूर, फकीरा देशमुख, अविनाश कव्हळे, बद्रीनाथ टेकाळे, महेश जोशी, राजेंद्र घुले, राजेश गौड, भारत धपाटे, उमेश वाघमारे, संजय देशमुख, राजेश भालेराव, विजय सकलेचा, संजय कोठावळे, बद्री उपरे, बाबासाहेब कोलते, संतोष दायमा,  पारस नंद, लियाकतअली खान, तसेच ज्येष्ठ डीटीपी ऑपरेटर मधुकर मुळे, ज्येष्ठ मशनरी चालक सय्यद शफी, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेता गुंजन शहा आदींची उपस्थिती राहणार आहे. यावेळी दिवंगत पत्रकार शशिकांत पटवारी, सुरेंद्र जैस्वाल, रमेश बागडी, उदय पटवारी, शेख अलिम, मनोहर बुजाडे, लक्ष्मण पायगव्हाणे, अबुल हसन, रमण गायकवाड, दिगंबर शिंदे, गणेश जळगांवकर, रमेश पाटील, श्रीकृष्ण भारुका, राजेंद्र तिरुखे, रतनलाल कुरिल, सतीश सुदामे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी आमंत्रीत पत्रकारांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन आमंत्रण समितीचे सुयोग खर्डेकर, रविकांत दानम, कैलास फुलारी, मुकेश परमार, संतोष भुतेकर, गोपाल गोमंतीवाले, देवचंद सावरे, युवराज कुरिल, गौतम  वाघमारे, सचिन सर्वे, विजय वैष्णव, शिवाजी बावणे व व्हॉईस ऑफ मिडीयाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....