विमलबाई विभुते यांचे निधन
परतुर: प्रतिनिधी कैलाश चव्हाण
शहरातील गावभागातील श्री नीलकंठ स्वामी मठ येथील श्रीमती विमलताई प्रभाकर विभुते वय 80 यांचे प्रताप काळाने निधन झाले त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली सुना नातवंड असा मोठा परिवार आहे त्या सिद्धलिंग स्वामी यांच्या मातोश्री होत्या श्री निळकंठ स्वामी मठ संस्थान परिसरात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी समाजातील सर्व भक्तगण नातलग आप्तस्वकीय व स्वामी परिवाराचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.